नवीन वेदा मूवि घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय जॉन अब्राहम. फिल्म चा ट्रेलर आलाय ट्रेलर मध्ये जॉन अब्राहम आपल्यालला जोरदार फायटिंग करताना दिसत आहे. चला बघुयात कसा आहे वेदा चा ट्रेलर .

ट्रेलर मध्ये दिसत आहे जॉन आपल्याला action करताना दिसतोय. कहाणी बहिण भावाच्या नात्यावर आधारित आहे. ट्रेलर मध्ये दाखवलय जॉन बहिणीला मदत करत आहे. तिला ट्रेनिंग देताना दिसत आहे. शर्वरी पाहिल्यान्दाच जॉन बरोबर काम करताना दिसते पण तिची अक्टिंग खूप मजबूत वाटते . जॉन अब्राहम च्या तोडीस तोड तिनेही काम केलय. जॉन चे डायलॉग मनात घर करुन जातो.
जॉन च कॅरेक्टर फायटर दाखवल असल तरी हि फिल्म जुन्या वेदाचां रिमेक नसून तो एक फ्रेश नवीन रियल घटनेवर आधारित फिल्म आपल्याला वाटते. या फिल्म चे डायरेक्टर निखील अडवाणी ने आपल्याला हे सांगितल आहे. फिल्म कधी रिलीज होईल हे आपण खाली बघुयात.
