सलमान खानला ला मिळणार Y+ सुरक्षा ?

सलमान खानला ला मिळणार Y+ सुरक्षा ?

दबंग सलमान खान ला मिळू शकते Y+ सुरक्षा

दबंग सलमान खान च्या जीवाला सध्या धोका असल्यामुळे त्याला आता Y+ सुरक्षा महाराष्ट्र सरकार देणार आहे . सलमान खान लॉरेन्स बिष्णोई यांच्यात असलेल्या आपसी दुश्मनीमुळे सलमानला धोका आहे . बाबा सिद्धिकी यांच्या हत्तेमुळे सलमानला त्याच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे . बाबा सिद्धिकी आणि सलमान खान चांगले जवळचे मित्र होते. नुकत्याच झालेल्या बाबा सिद्धिकी यांच्या हत्तेमुळे पूर्ण मुंबई हादरलेली आहे . या हत्तेमाघे पण लॉरेन्स बिष्णोई चाच हात असल्याचां दावा मुंबई पोलिसांना वाटत आहे .

सलमान खान कांळवीट प्रकरण चांगलच गाजलं गेल पण यात लॉरेन्स बिष्णोई समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यामुळे बिष्णोई समाजाने सलमान खान ला माफी मागण्यास सांगितले पण सलमान खान ने अजून ही त्यांची माफी मागितलेली नाही . हेच कारण आहे . लॉरेन्स बिष्णोई सलमानच्या जीवाच्या माघे लागला आहे . लॉरेन्स ने धमकी दिली आहे कि सलमान खान ला मदत करणाऱ्या आणि दाउदकंपनीला मी सोडणार नाही . जो कोणी यांना मदत करेल त्याना मी मारणार . हेच कारण आहे . सलमान ची सुरक्षा वाढवण्या मागच .

माघे काही दिवसांपूर्वी सलमानच्या मुंबईतील राहत्या घरावर लॉरेन्स बिष्णोई टोळी ने गोळीबार केला होता . आणि सलमान चे वडील सलीम खान यांना पण व्यायामाला गेले असता लॉरेन्स टोळीने धमकी दिली होती . तेंव्हापासून पासून सलमानच्या जीवाचा धोका वाढत आहे , असे मुंबई पोलिसाना वाटत आहे . त्यामुळे मुंबई पोलिसांची चिंता वाढलेली दिसत आहे . सलमान च्या घरी त्याच्या फार्महाउस वर पण सुरक्षा मुंबई पोलिसांनी वाढवली आहे .मुंबई पोलिसांची काळजी एवढीच कि सलमान खान ला सुरक्षित कस ठेवाव .

कशी असेल सलमानची Y+ सुरक्षा

सलमानच्या घराबाहेर नवीन हाय सीसी टिव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत . जे लोक घराबाहेर येत आहेत त्यांना तिथे थांबून पण दिल जात नाही. कोण येत आहे कोण जात आहे . बिल्डींग मध्ये कोण येतंय कोण जातंय त्याचं रेकॉर्ड पण मुंबई पोलीस ठेवत आहे . सलमान बरोबर अकरा सुरक्षा कर्मी राहणार आहेत . या अकरा सुरक्षारक्षकांमध्ये दोन कमांडो असतील . यामध्ये दोन पीएसओ असतील . एक पुलिस एस्कोट गाडी सोबत कायम असेल . सगळी वेपन चालवतील अशी एक कॉन्स्टेबल सतत सोबत राहील . सलमान खान जिते जिथे शुटिंग ला जाईल तिथल्या पोलीस स्टेशन ला अलर्ट केल जाईल . सलमान जिथे जिथे जाईल तिथे पोलिसांची एक टीम तिथे आसपास लक्ष ठेवेल.पन्नास ते साठ पोलीस साध्या कपड्यात पूर्ण सलमानच्या इलाक्यात फिरत आहेत . कोणी घात पात करणारी वेक्ती तर नाही ना .

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मध्ये कोणाची ही गुंडागर्दी चालून देणार नाही . बाबा सिद्धिकी यांना मारणाऱ्या एकाला पण आम्ही सोडणार नाही . सगळ्यांना फाशी देणार आहे . दोन जन मुंबई पोलिसांनी पकडले आहे . एक फरार आहे . त्याला पण मुबई पोलीस सोधत आहे . तो लवकर पकडला जाईल . या आरोपींवर fasttrack वर खटला लाऊन त्याना कोर्टाकडून फाशी ची शिक्षा होईल अशी कारवाई करनार आहे . मुंबई मध्ये इतर राज्यातून येऊन दादागिरी खपून घेणार नाही .त्यांना जशाच तशे ठोस उत्तर देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत .