सलमान खानला ला मिळणार Y+ सुरक्षा ?
दबंग सलमान खान ला मिळू शकते Y+ सुरक्षा दबंग सलमान खान च्या जीवाला सध्या धोका असल्यामुळे त्याला आता Y+ सुरक्षा महाराष्ट्र सरकार देणार आहे . सलमान खान लॉरेन्स बिष्णोई यांच्यात असलेल्या आपसी दुश्मनीमुळे सलमानला धोका आहे . बाबा सिद्धिकी यांच्या हत्तेमुळे सलमानला त्याच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे . बाबा सिद्धिकी आणि … Read more